शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. ५ फेब्रुवारी :  बीडमध्ये विकास कामावरून शिवसेना – राष्ट्रवादीमधीक अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी थेट विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत. मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या … Continue reading शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध