धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, घरकुल मिळावं या मागणीसाठी २४ जानेवारीपासून बीड तालुक्यातील वनवासवाडी येथील आप्पाराव भुजा पवार हे सर्व कुटुंबा सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. त्यांची पुतणी काल पहाटे मनीषा विकास काळे ही आंदोलक महिलेची प्रसूती झाली तरी देखील ही आंदोलक महिला आंदोलमावर आजूनही ठाम आहे.  24 तास उलटले तरी देखील प्रशासन अजूनही फिरकल नसल्याचा … Continue reading धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती