धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. ५ फेब्रुवारी : पवनी तालुक्यात येत असलेल्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी वनपरिक्षेत्रात एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे. पिंपळगाव निपाणी गट क्रमांकात सदर घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आज घटनास्थळी दुपारी १.०० च्या सुमारास पहिल्यांदा बिबट … Continue reading धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू