धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ११ फेब्रुवारी : अमरावतीत अल्पवयीन अद्यापही असुरक्षित असल्याचं समोर आले आहे. नुकताच भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलिस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातून अल्पवयीन गर्भवती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी अभिजीत हूले यांनी संधी साधून पीडित तिच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. … Continue reading धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…