राज्य शिक्षण मंडळाचे परीक्षेसंदर्भात मोठे निर्णय; दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी शासन व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी … Continue reading राज्य शिक्षण मंडळाचे परीक्षेसंदर्भात मोठे निर्णय; दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार