जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जीप.पंस असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२३ फेब्रुवारी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्य कडून दरवर्षी देण्यात येणारा  राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी  गडचिरोलीचे  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना  राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे . गडचिरोली  जिल्हात केलेल्या विकासात्मक कामे, शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे, विविध शासकिय योजनेतून निधी आणून विकास कामे करणे, … Continue reading जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जीप.पंस असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!