Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना जीप.पंस असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार 5 मार्च 2022 रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२३ फेब्रुवारी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्य कडून दरवर्षी देण्यात येणारा  राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी  गडचिरोलीचे  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना  राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे .

गडचिरोली  जिल्हात केलेल्या विकासात्मक कामे, शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे, विविध शासकिय योजनेतून निधी आणून विकास कामे करणे, नेहमी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयातून जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याबद्दल चर्चा करून विकासाचा आराखडा तयार करून ग्रामीण भागाचे विकास करणे अश्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना  राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यस्तरीय पुरस्कार 5 मार्च 2022 रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचयात समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी दिले आहे..

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्रीय राखीव पोलीस बल  क्रमांक ३७ वाहिनीद्वारे सिविक एक्शन कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम भागात विविध जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक ऐक्याचे प्रेरणास्तोत – केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक: वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई

 

Comments are closed.