तृतीयपंथीशी तरुण लग्नाच्या बंधनात !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, तृतीयपंथी सपनाच्या मित्रमंडळींनी ठेका धरला. सपना आणि बाळू मंडपात आले आणि त्यांचा विवाह सोहळा मंगलाष्टका म्हणण्यात आल्या व विवाह च्या सर्व परंपरा पार पाडत ते विवाहबद्ध झाले. खरंतर तृतीयपंथी व्यक्तीचा विवाह होईल अशी अपेक्षाच नव्हती मात्र आज विवाह झाला याचा आम्हाला आनंद असल्याचं बाळू आणि सपना या दोघांनी सांगितलं  बीड दि,०७ मार्च … Continue reading तृतीयपंथीशी तरुण लग्नाच्या बंधनात !