भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. ७ फेब्रुवारी : बिलोली तालुक्यात असलेल्या कसराळी येथील भोंदू बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिस) भांडाफोड केला आहे. कसराळी गावात दस्तगीर दर्गा असून त्या दर्ग्यावर तौफिक बाबा (भोंदू बाबा) असतात. स्थानिक तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक कुठलाही आजार अथवा समस्यां  निर्माण झाल्यास समस्याचे निराकरण करण्यासाठी त्या भोंदू बाबाकडे जातात. त्यावेळी भोंदू … Continue reading भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल