शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ५ फेब्रुवारी : शिक्षक पात्रता परीक्षेत हजार ८०० शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील २५८ शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे जमा केली आहे. हे प्रमाणपत्र परीक्षा परिषद पुणे … Continue reading शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर