हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विशेष प्रतिनिधी  – के. सचिनकुमार  वाशीम, दि. १८ मे :  अलीकडे चांगलं शिक्षण आणि नोकरीसाठी घरची आर्थिक परीस्थीती उत्तम असायला हवी असी ओरड असतानाच, दुसरीकडे मात्र वाशिम जिल्ह्यातील कांरजा मधील एका हमालाच्या मुलाने नेव्ही मर्चंन्टमध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफिसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसनी घालुन जिद्द, चिकाटी  मेहनतीला पर्याय नाही  हे नितेश जाधव ने … Continue reading हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर