कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  परभणी, दि. ७ फेब्रुवारी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी – धानोरा शिवारात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून किमान पंधरा दिवसांपूर्वी हा बिबट्या मृत पावला असावा असा अंदाज वन विभागा कडून वर्तविला जात आहे असून बिबटाच्या मृताचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मागील वर्षी जिंतूर तालुक्यातील वाघी – वडी शिवारात बिबट्याचा … Continue reading कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह!