राज्यातील पहिली गोंडी भाषिक शाळा गडचिरोलीच्या मोहगाव येथे सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १९ मार्च  :  आज खेड्यापाड्यात जिल्हा परिषदच्या शाळा पोहोचल्या असून त्यांना मराठीतच शिक्षण देत आहे. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असल्याने मुलांना अडचण निर्माण होत होती.  शिवाय मुलांच्या आरोग्य जपण्यासाठी मोफत शिक्षणासोबतच शाळांमधून मुलांना मोफत पोषण आहारासोबत विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र याऊलट धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेने आदिवासी संस्कृती … Continue reading राज्यातील पहिली गोंडी भाषिक शाळा गडचिरोलीच्या मोहगाव येथे सुरू