‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणारे पहिले प्रज्ञानंद- वैशाली बहिण -भाऊ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बहीण-भावाच्या या जोडीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी कांस्य, आशियाई खेळात दुहेरी रौप्य जिंकले आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंदने १२ व्या वर्षी, तर वैशालीने २२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब जिंकला. बहीण-भावाच्या या जोडीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी कांस्य, आशियाई खेळात दुहेरी रौप्य जिंकले आहे. एललोब्रेगेट, स्पेन, दि. ४ : ‘ग्रँडमास्टर’ आर. प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली … Continue reading ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणारे पहिले प्रज्ञानंद- वैशाली बहिण -भाऊ