अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ३ मार्च : जगातील अनेक देश सध्या रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून रशियावर अनेक देशांनी निर्बंध लावले आहेत. काल जवळपास १४१ देशांनी रशियाविरोधात निषेध प्रस्ताव मंजूर केला. रशियाला केवळ ५ देशांचे समर्थन मिळाले. मात्र रशियानेही अनेक देशावर निर्बंध घातले आहेत. त्यांनी त्यांच्या रॉकेटवरून अनेक देशाचे झेंडे हटवले आहेत. युक्रेनसोबतचे युद्ध … Continue reading अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत