मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. २३ मार्च :  मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल इंग्रजी शाळेत मंगळवारी उघड झाली. याप्रकरणी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये बालकाचे … Continue reading मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला