धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जालना, दि. ७ फेब्रुवारी : येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयातून रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील परेगाव येथील रुकसाना अहेमद या महिलेला काल प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११ वाजता या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. सकाळी एका महिलेने बाळाला गरम … Continue reading धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..