भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद , दि. २८ फेब्रुवारी : भारत देशाला गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. आर्य चाणक्य – सम्राट चंद्रगुप्त मौर्य व समर्थ रामदास स्वामी – छत्रपती शिवाजी महाराज ही या परंपरेची उदाहरण आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करु शकले. असा दावा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला. … Continue reading भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी