देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. ५ फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या ताड़मुगली गावात एका दलित तरूणाने मंदिरात जाऊन  देवाचे दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हे बहिष्काराचे प्रकरण मिटले आहे. मात्र यातून समाजात आजही जातिपातीच्या भिंती मिटत नसल्याचे चित्र उभे राहत … Continue reading देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार