हे सरकार लोफर आहे – माजी ऊर्जामंत्री बावनकुडे यांची घणाघाती टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १८ फेब्रुवारी :  महावितरणच्या वीज कनेक्शन तोडण्याच्या भूमिके विरुद्ध गेल्या पाच दिवसापासून आमदार समीर कुणावार यांच्या वर्ध्यात सुरू असलेल्या उपोषणात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी आज हजेरी लावली. यावेळी चंद्रशेखर बावनकुडे यांनी घणाघाती टीका केली आहे. चक्क बोलताना त्यांनी हे सरकार लोफर आहे असे म्हणत महाआघाडी सरकारवर टीका केली आहे. … Continue reading हे सरकार लोफर आहे – माजी ऊर्जामंत्री बावनकुडे यांची घणाघाती टीका