हजारो आदिवासी बेरोजगार युवा उतरले रस्त्यावर आमदार होळीं, कृष्णा गजबे, खासदार अशोक नेतें विरोधात जोरदार मुर्दाबाद च्या घोषणा करीत संताप व्यक्त…

तलाठी पदभरतीच्या सुरुवातीच्या जाहिरातीत अनुसूचित जमातीसाठी १५८ जागा होत्या. सर्व जागा पेसा अंतर्गत गावांसाठी होत्या. मात्र, शासनाने २४ जुलै रोजी नवीन पत्रक काढले. त्यात अनुसूचित जमातीच्या २० जागा कमी केल्याने आता १३८ जागा आहेत. जागा कमी करण्यासाठी आ. डॉ. देवराव होळी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला