“त्या” रानटी हत्तीच्या हल्ल्यात तीन महिला गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.तर … Continue reading “त्या” रानटी हत्तीच्या हल्ल्यात तीन महिला गंभीर