आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आदिवासिंची परंपरा आणि संस्कृती टिकून राहीली पाहिजे यासाठी असे पारंपारिक नाच गाणे, मेळावे होने गरजेचे आहे . ” या नाच, गाणे मेळाव्यात लोक हौशेने येतात, त्यांना ते हवे असते हेच दिसले’. असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले .त्यामुळे या मेळाव्याचे नियोजन करणाऱ्या आणि त्याला साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. पालघर,दि … Continue reading आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित