शनिवारी रात्रीपासून गिरणगावात वाहतूक कोंडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. ४ सप्टेंबर : सलग आलेल्या दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याने लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी, भारतमाता, डिलाईडरोड आणि भायखळा विभागात प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाहने रस्त्यात कुठेही पार्क केल्यामुळे या वाहतूक कोंडीत वाढ झालेली आहे. गणेशोत्सवात गिरणगावातील लालबागचा राजा, चिंतामणी, … Continue reading शनिवारी रात्रीपासून गिरणगावात वाहतूक कोंडी