युक्रेनमध्ये गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली दि,२५ फेब्रुवारी : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले असताना गडचिरोली शहरातील  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या  दोन  विद्यार्थिनी युक्रेनमधील एका शहरात अडकल्या असल्याने  पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी गडचिरोली शहरातील या विद्यार्थिनींची नावे आहेत. दोघीही युक्रेनची राजधानी कीव्ह शहरापासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील व्हिनित्सिया येथील … Continue reading युक्रेनमध्ये गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या