पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमातुन ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’मधुन दोन खेळांडुची यु-मुंबा संघाकरीता निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली.दि,18 ऑक्टोबर : पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात दिनांक-24/09/2021 व 25/09/2021 रोजी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात गडचिरोली जिल्हयातील 10 पोलीस उपविभागांतर्गत अतिदुर्गम भागातील 10 संघातील 120 खेळाडुंनी आपला सहभाग … Continue reading पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमातुन ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’मधुन दोन खेळांडुची यु-मुंबा संघाकरीता निवड