वैदेही वाढान यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई  दि,१० मार्च : पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्षा वैदेही वाढान यांच्याकडे शिव सेना पक्षाने (शिंदे गट) पालघर डहाणू विधानसभा महिला जिल्हा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैदेही वाढान यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र … Continue reading वैदेही वाढान यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी