विजय दुर्गे यांना राज्यातुन इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्काराने केले सन्मानित. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०६ सप्टेंबर : रोहित हाऊस ऑफ आर्ट औरंगाबाद येथील संस्थेमार्फत औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चित्रकलेचे आयोजन करुण वारसा व संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी “करूया स्मार्ट सिटी” या शिर्षकाखाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1000 पोस्टर पेंटिंग रोहित हाऊस ऑफ आर्ट संस्था औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आले होते आणि त्याच चित्रकला … Continue reading विजय दुर्गे यांना राज्यातुन इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्काराने केले सन्मानित.