कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे करणार भव्य स्वागत – सर्जेराव वाघमारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि,२३ : भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. कोरेगाव भीमा, पेरणे गाव यासह परिसरातील सरपंच, सर्व पक्ष, संघटनाचे प्रमुख तसेच ग्रामस्थ विजय स्तंभास येणाऱ्या अनुयायांचे स्वागत अतिशय भव्य स्वरूपात करणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी … Continue reading कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे करणार भव्य स्वागत – सर्जेराव वाघमारे