जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ११ एप्रिल : पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कोरो इंडियाने केलेले काम हे इतरांना प्रेरक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आणि सामान्य कार्यकर्ते यांना पाणी प्रश्नावर एकत्रित काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. राज्यामध्ये गरजू तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याबाबत विधानपरिषदेतही अनेकदा चर्चा झाली आहे. काही वेळा राजकिय हस्तक्षेपामुळे … Continue reading जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे