मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी “आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे” घोषणा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क वर्धा 3 फेब्रुवारी :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना शुक्रवारी गोंधळ झाला. विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळे आले. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी “आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे” घोषणा