वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स झाले सैराट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. केवळ ५ फूट दुरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचे वायरल व्हिडिओतुन स्पष्ट झाले आहे. चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स झाले सैराट pic.twitter.com/82ZhUIilpN — Loksparsh (@loksparsh) January … Continue reading वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स झाले सैराट