आजादी का अमृत महोत्सव अंधारात कोरची तालुक्याची व्यथा कोण समजून घेणार ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रवि मंडावार कोरची, १७ ऑगस्ट :-  महाराष्ट्र राज्याच्या महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. या भोंगळ कारभाराचा फटका स्वातंत्र्य दिनी कोरची तालुक्याला बसला.तसा तो नेहमीच बसत असतो. नेहमी भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या कोरची येथील विद्युत विभागाने तर स्वातंत्र्यदिनी कमालच केली. तब्बल ५० तास तालुक्यातील वीज गायब होती. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट … Continue reading आजादी का अमृत महोत्सव अंधारात कोरची तालुक्याची व्यथा कोण समजून घेणार ?