चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : येथील महापे एमआयडीसीमधील एलअँडटी कंपनीसमोर कामगारांनी एका सहकामगाराच्या मृत्यूनंतर धरणे आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मृत कामगराचं शव कंपनीच्या गेटसमोर ठेवत हे आंदोलन केले आहे. शुक्रवारी  दि. ४ फेब्रुवारी रोजी एलअँडटी कंपनीत औषध फवारणी करत असताना लोखंडी रॉड पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. … Continue reading चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन