अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड दी,6 सप्टेबर : पत्रकार परिषद घेऊन हंगामा करण्याचा हेतू घेऊन परळीला आलेल्या करुणा शर्मा यांची एका व्यक्तीशी बोलतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, यात करुणा शर्माला समोरचा व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, याबाबत ऍड सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसचा उल्लेख करून सांगतोय … Continue reading अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल