Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Get real time updates directly on you device, subscribe now.

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड दी,6 सप्टेबर : पत्रकार परिषद घेऊन हंगामा करण्याचा हेतू घेऊन परळीला आलेल्या करुणा शर्मा यांची एका व्यक्तीशी बोलतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, यात करुणा शर्माला समोरचा व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, याबाबत ऍड सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसचा उल्लेख करून सांगतोय व त्यामुळे सांभाळून बोला असा सल्ला देतोय.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

तर त्यावर करुणा शर्मा म्हणतात, ये तो बहुत अच्छा हुआ, इसमे तो फायदा है अपना, मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दुंगी। अपने को क्या रायता फैलाना है, अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मागील काही दिवसांपासून करुणा शर्मा व त्यांचे साथीदार हे सगळं केवळ ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच करत आहेत हे या व्हायरल ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होत आहे. व आज परळीत येण्याचा त्यांचा उद्देशही हाच होता हेही या व्हाईस क्लीप वरून लक्षात येत आहे.

 

हे देखील वाचा,

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

 

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.