स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला दिमाखात प्रारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : गोंडकालीन वैभवशाली परंपरा लाभलेल्या आणि इतिहासाची साक्ष देत असलेल्या चंद्रपूर किल्ल्याची हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महती सांगण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला बुधवार दि. २२ पासून दिमाखात प्रारंभ झाला. गोंडकालीन किल्ला-परकोट व ऐतिहासिक स्मारक पर्यटन ‘हेरीटेज वॉक’ या इको-प्रोतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ … Continue reading स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला दिमाखात प्रारंभ