“मिनिमम बॅलन्स” शुल्क बँक आकारू शकत नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आनंद मांडवे, रिझर्व बँकेच्या आदेशानुसार बँकांनी खातेधारकांना “बीएसबीडी” अंतर्गत ‘झीरो बॅलन्स’ खाते उघडण्याची सेवा दिली पाहिजे. त्यात किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक नाही.नागपूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सुनावणी दरम्यान बँकेची कार्यप्रणाली दोषपूर्ण असल्याचे सांगत आयोगाने आदेश जारी केले.   नागपूर : रिझर्व बँक ऑफ इंडिया ने जारी केलेल्या 10 जून 2019 च्या परिपत्रकानुसार सर्व … Continue reading “मिनिमम बॅलन्स” शुल्क बँक आकारू शकत नाही