भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मनोज सातवी,कार्यकारी संपादक  ठाणे, 26 डिसेंबर : ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. केवळ आर्थिक वसुलीसाठी या कार्यालयात एका निवृत्त कर्मचाऱ्याला नियमबाह्य पद्धतीने सेवेत रुजू करून घेतले आहे. अरुणकुमार जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून जाधव हे जुन २०२३ मध्ये लेखापाल पदावरुन निवृत्ती झाले आहेत. परंतु निवृत्त … Continue reading भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..