भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, ठाणे, 19 जानेवारी-  ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालय सध्या भ्रष्ट आणि नियमबाह्य कारभारामुळे चर्चेत आहे.या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे यांच्या दबावापुढे चक्क मुख्य वनसंरक्षक के प्रदीपा यांना ही तोंड गप्प करुन बसावे लागत आहे.यामुळे या कार्यालयाचा कारभार प्रशासकीय अधिकारी गिऱ्हे चालवत असल्याची चर्चा सध्या वन विभागात आहे. ठाणे मुख्य वासंरक्षक कार्यालतील प्रशासकीय … Continue reading भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?