भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  ठाणे, मनोज सातवी 3 जानेवारी 2023 – वन विभागाच्या ठाणे मुख्यालयात (THANE CCF OFFICE)पदोन्नती न घेता केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी एकाच खुर्चीवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी करण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर सध्या ठाणे वन वृत्ताअंर्तगत चर्चेचा विषय ठरला आहे. ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातल्या … Continue reading भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…