गरिबांचा फ्रिज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : उन्हाळ्याची सुरवात होताच उन्हाची तीव्रता जास्त वाढल्याने अनेकांना थंडगार पाण्याची गरज भासते, या सर्व सामान्य माणसाच्या मनात घर करून असलेला व कमीतकमी किंमतीमध्ये गरिबांचा फ्रीज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांची ओढ लागली असते. सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात … Continue reading गरिबांचा फ्रिज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध…