…पुन्हा नरभक्षक वाघाने घेतला एकाचा बळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 08 सप्टेंबर :-   वडसा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उसेगाव वन कक्ष क्रमांक 91 मध्ये पुन्हा वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव प्रेमलाल तुकाराम प्रधान (४५) असून उसेगाव येथील रहिवासी आहे. वडसा वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मृतक इसम प्रेमलाल … Continue reading …पुन्हा नरभक्षक वाघाने घेतला एकाचा बळी