बिबट्याच्या हल्लात गुराखी जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चन्द्रपूर १७ ऑगस्ट : ब्रह्मपुरी तालुक्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोरली येथे गुराखी अरुण ठाकरे वय 45 यांच्यावर आज  17 ऑगस्टला 11 वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे . वांद्रा बेटातील कक्ष क्रमांक 1052 मध्ये अरुण ठाकरे व डोरली येथीलच काही गुराखी आपल्या गुरे व म्हशी … Continue reading बिबट्याच्या हल्लात गुराखी जखमी