महाराष्ट्राचा २०२२-२३ चा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क दि, 11 मार्च : राज्याचे उपमुख्य मंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सन २०२२-२३ साठी राज्याचा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. मागील अर्थसंकल्प ४ लाख ८४ हजार ९० कोटी ६७ लाख रुपयांचा होता, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात ६४ हजार ३१६ कोटी ८५ … Continue reading महाराष्ट्राचा २०२२-२३ चा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर