ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि 3 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल … Continue reading ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध