चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २० ऑगस्ट :जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली. यानंतर जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन कोणतीही पूर्वतयारी न करता जनावरांचा लिलाव करण्यात आला व जनावरे कसायांच्या तावडीत देण्यात आली. या प्रकाराचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत असून याला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर … Continue reading चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण?