अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था, २९ डिसेंबर : जगभरात निरनिराळ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे; मात्र तरीही आतापर्यंत मानवी भावना, सद्सद्विवेकबुद्धी आवश्यक असलेल्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला नव्हता. चीनने  मात्र आतापर्यंत कोणी विचारही केला नसेल अशा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाला धक्का दिला आहे. चीनने चक्क न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात केली … Continue reading अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!