लोकबिरादरी प्रकल्पाचा ४८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लोकबिरादरी प्रकल्प हा वरोरा जि.चंद्रपूर येथील महारोग सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ रोजी महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधल्या हेमलकसा या गावातील माडिया गोंड या स्थानिक आदिवासी जमातीच्या विकासासाठी चालू केला. या प्रकल्पांतर्गत एक आश्रम शाळा, एक दवाखाना व प्राण्यांसाठीचे अनाथालय चालवले जाते. बाबा … Continue reading लोकबिरादरी प्रकल्पाचा ४८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा