गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरही गरगरले, असं कसं झालं?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : लंडन मध्ये एका मुलीला पोटदुखी निर्माण झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी दरम्यान रुग्णालयात तिला धक्काच बसला. कारण ती ९ महिन्याची गरोदर असल्याची तिला समजले. त्यावेळी हळबळून गेली. त्यानंतर तिने जे डॉक्टरांना सांगितले ते एैकून डॉक्टर देखील चक्रावून गेले. असं कसं घडू शकत ते विचार करून त्यांचेही डोके गरगरलं. … Continue reading गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरही गरगरले, असं कसं झालं?